धम्मपदातील लोकवग्गाचे महत्व
परिचय : लोकवग्गाचा समावेश धम्मपद या ग्रंथामधे कऱण्यातआलेला आहे. धम्मपद हा खुद्दकनिकायाचा दुसऱ्या क्रमांकाचा ग्रंथ आहे. लोकवग्ग हा धम्मपदातील २६ वग्गापैकी १३ वा वग्ग आहे व लोकवग्गात एकूण १२ गाथा आहेत. कुशल कर्म करण्यास प्रवृत्त करणाऱ्या गाथा : लोकवग्गातील गाथा Read More