कंबोडिया मधील बौद्ध धम्म
बौद्ध धम्म हा विश्वव्यापी धम्म आहे. विश्वामधील अनेक देशातील लोक हे बौद्ध धम्माचे अनुसरण करणारे आहेत. विकिपीडिया ने दिलेल्या माहितीप्रमाणे लाओस, मंगोलिया नंतर कंबोडिया हा विश्वातील तृतीय क्रमांकाचा देश आहे ज्यामधील सर्वाधिक जनसंख्या ही बौद्ध धम्मीय आहें. निश्चितच कंबोडिया देशाच्या Read More