प्राचीन भारतीय साहित्यात वंस ग्रंथसंपदा
प्राचीन भारतीय भाषेमध्ये वंस साहित्याची निर्मिती झालेली आहे. भारतीय साहित्यामध्ये ‘वंस’ किंवा ‘वंश’ या नावानेे साहित्यनिर्मिती करण्यात आलेली आहे. प्रस्तुत लेखामध्ये प्रामुख्याने प्राचीन भारतीय साहित्याच्या संदर्भात विचार केलेला आहे. या दृष्टीकोनातुन 1. वैदीक साहित्य 2. संस्कृत साहित्य 3. प्राकृत साहित्य Read More