पाली साहित्यामधील वंस साहित्य
तिपिटक साहित्याची निर्मिती भारतात झालेली आहे, परंतु तिपिटक साहित्य लिपिबद्ध मात्र सिंहलमध्ये झालेले आहे. अनुपिटक साहित्याचा विकास भारत व प्रामुख्याने भारताच्या बाहेर बौद्ध राष्ट्रांमध्ये झालेला आढळुन येतो . अनुपिटक साहित्यामधील वंस साहित्यातील सर्वप्रथम ग्रंथ दीपवंस आहे. प्रस्तुत लेखात प्राचीन भारतीय Read More