प्राचीन बौध्द विद्यापीठ- मनसर
मनसर हे महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील शहर आहे. हे शहर रामटेक तालुक्याच्या अंतर्गत येते. मनसर हे बौद्ध भिक्खूंचे महामंडळ, विद्यापीठ होते. बौध्द भिक्खू हे अशा ठिकाणी निवास करित असत जिथे जवळ पाण्याचे स्रोत आहे, असे ठिकाण जिथुन चारिका करण्यासाठी जवळपास Read More