सुत्तनिपात
प्रस्तावना : पाली भाषा समृद्धशाली साहित्याने संपन्न आहे. सुत्तनिपात या बृहद साहित्यातील ग्रंथ आहे. सुत्तनिपात ग्रंथाविषयी चर्चा प्रस्तुत लेखात करण्यात आलेली आहे . पाली साहित्यात सुत्तनिपाताचे स्थान : सुत्तनिपातचा समावेश खुद्दकनिकायाचा अंतर्गत होतो .सुत्तनिपात हा खुद्दकनिकायाचा पाचव्या क्रमांकाचा ग्रंथ आहे Read More