सम्राट अशाेकाची सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्था

भाैतिक आणि आध्यात्मिक जीवनाचे निर्माण आणि वैयक्तिक व सामाजिक जीवनातील विभिन्न जबाबदा-या यशस्वीरितीने पार पाडण्यासाठी शिक्षणाची नितांत आवश्यकता असते. मनुष्य जीवनात शिक्षणाला फार महत्त्व आहे. शिक्षणाशिवाय मनुष्यजीवन फारच संकुचित हाेते. ज्या व्यक्तिकडे ज्ञान किंवा शिक्षण नाही त्याचे जीवन अंधकारमय असते. Read More

अशोककालीन शैक्षणिक स्थिती

सम्राट अशोकाच्या काळात शिक्षणाचा प्रचार, प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला होता. समाजात साक्षरता वाढविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य बौद्ध विहारांमार्फत करण्यात येत असे. ही विहारं अशोकाच्या साम्राज्यात सर्वत्र पसरलेली होती. जनतेमध्ये लोकप्रिय शिक्षणाचा प्रचार करण्याचे विहारं फार महत्त्वाची केंद्रे होती. त्यामुळे समाजात साक्षरतेचे Read More

नाशिकच्या त्रिरश्मी लेण्याच्या विकासात सातवाहन राजांचे योगदान

भारतात इ.स.पू. 3000 वर्षापूर्वी अतिशय समृद्ध आणि प्रगतीशील अशा सिंधू सभ्यतेने विकासाची चरम सीमा गाठली होती. प्रगतीचा चरमोत्कर्ष गाठलेली ही ही सभ्यता आर्यांच्या आक्रमणामुळे नष्ट झाली. राजकीयदृष्ट्या स्थिरस्थावर झाल्यावर आर्यांनी आपली संस्कृती येथील लोकांवर लादण्याचा प्रयत्न केला. त्याचाच एक भाग Read More

कामगार कल्याण आणि बुद्ध

प्रस्तावना : बुद्धाचा धम्म हा ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ असा आहे . बुद्धाने मानवी जीवनाच्या प्रत्येक पक्षावर भाष्य केलेले आहे . बुद्धाचा धम्म हा समानतेवर आधारलेला आहे . स्त्री-पुरुष ,श्रेष्ठ -कनिष्ठ, गरीब -श्रीमंत असा भेद बुद्धाला अमान्य होता .समाजात आजदेखील Read More

सामाजिक व आर्थिक विकासाचा बुद्धाचा सिद्धांत

:: प्रस्तावना :: जागतिकीकरणाच्या सध्याच्या युगात आर्थिक विकास हाच मनुष्य जीवनाचा अविभाज्य भाग झाल्याचे दिसते. आर्थिक विकासाच्या अनुषंगाने सामान्य जनतेच्या प्रगतीला चालना मिळाली तर वावगे  वाटण्यासारखे काही नाही. राष्ट्राचा विकास हा शेवटी प्रत्येक व्यक्तीच्या विकासावर अवलंबून असतो. मनुष्यामधील ‘समाज’ हा Read More

बौद्ध धम्माच्या प्रसारात जटिलांचे योगदान

:: प्रस्तावना :: बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारात तत्कालीन भिक्खू संघाचे योगदान अतिशयमहत्त्वाचे राहिलेले आहे. बुद्धत्त्व प्राप्ती नंतर जो नवीन विचार बुद्धाने जगाला दिला तो सर्वसामान्यांच्या हित आणि सुखासाठी आम जनतेपर्यंत पोहचावा यासाठी त्यांना काही सहकाऱ्यांची आवश्यकता भासली. त्यांचे पूर्वाश्रमीचे Read More