पांढरा रंग –

पांढरा रंग हा purity, purification ची प्रक्रिया आणि pacification intention ठेवून आपण जी कृती करतो त्या मुळे जर लोभ, द्वेश, अविज्ञा, काढून टाकायचं असेल तर पांढरा रंग वापरणे. View,thoughts,opinions मुळे ignorance मुळे doubts and indicision मुळे intention ची purity, clarity, appeared reality, awareness, similarity, understanding, minute uniqueness, open minded reality बघण्या साठी पांढरा रंगा चा प्रयोग करावा.

नीळा रंग –

आपल्या मधे असलेला आवेग दमन करायसाठी नीळा रंग हा signify करतो. त्यामुळे आपण आपल्या मधे असलेल्या करूणा आणि मैत्रीत येणारे अडथळे ओळखता येत असते. स्वतःवर control,  ईच्छांवर control करायला शिकवतात. आपल्या आवेगांना ignor करायचे नाही, त्याला respons द्यायचे, react करायचे नाही, doing nothing फक्त बघत राहणे.

काळा रंग –

मान, विचिकिच्छादृष्टी नष्ट करण्यासाठी काळा रंग उपयुक्त आहे. आपण जेव्हा suffer होतो तेव्हा smooth communication नसते.  तेव्हा communicate करुन सकारात्मक care, kindness ची मनोवस्था परिस्थिती अनुकूल करण्यासाठी काळा रंग उपयुक्त आहे. स्व आत्म आसक्ती जहर आहे ती नष्ट करण्यासाठी तुलना न करता मेत्ताभावना strong करण्यासाठी काळा रंगाचा वापर करावा. None the less strive to achieve opportunity equality असावी. ह्यासाठी काळा रंगाचा वापर करावा.

लाल रंग-

लाल रंग हा मैत्रीभावनेला, loving kindness signifies fascination करतो. आपल्याला quality attract facinate बनायचे आहे.  त्यासाठी good quality शोधता आल्या पाहिजेत. चांगल शोधता आले पाहिजे.

 पिवळा रंग-

 पिवळा रंग Maturity, परिपक्वता, सम्रृध्दी, prosperity signify करतो. भूतकाळातील गोष्टिंना सोडून देऊन आपण आपल्या feelings समृध्द करीत असतो. त्यामुळेsimilarity uniqueness बघून skill development विकसित करण्यासाठी पिवळा रंग उपयुक्त ठरते.

हिरवा रंग –

हिरवा रंग fearlessness म्हणजे निर्भयता, निडरता signify करतो . आपले मस्तिष्क नेहमी चिंतेने भरलेले असते त्यात जर भीती असेल, तर निर्भयता, निडरता नसते. त्यातून बाहेर पडण्यासाठी हिरवा रंग मदत करतो.निर्भय राहायला हिरवा रंग शिकवितो .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *