परिचय :
धम्मपद हा ग्रंथ तिपिटकातील खुद्द निकायाचा अंग आहे. या मधे 423 गाथा आणि 26 वग्ग ( वर्ग ) आहेत. धम्मपद हा ग्रंथ सार्वजनिक आहे. या ग्रंथा चे प्रत्येक भाषेत भाषांतर झालेले आहे .
धम्मपदा चे वैशिष्ट्य :
धम्मपदा चे वैशिष्ट्य म्हणजे यातील सिध्दांता नुसार चालण्याने साधारण व्यक्ति सुद्धा विशेष बनु शकतो.धम्मपदातील तत्त्वाचा अवलंब केल्याने सामान्य व्यक्ती देखील विशेष होतो .
मानव मुख्य केंद्रबिंदु :
धम्मपद या ग्रंथाचा मुख्य केंद्रबिंदु मानव आहे. Natural science वर धम्मपद आधारित आहे. ईथे सरळ, सोप्या व गोष्टी रूपात समजेल अशा गाथा आहेत. धम्मपदाचा चमत्कार व देवाशी काहीही संबंध नाही आहे.
धम्मपद या ग्रंथात मनुष्यस्वभाव कसा आहे, तो कसा काम करतो या विषयी विश्लेषण करण्यात आलेले आहे. मनुष्या चे मन software कसे काम करते … hardware … Brain…कसे All body ला manage करते व शरीरावर कसे काम करते या विषयी सूक्ष्म विश्लेषण या ग्रंथामध्ये करण्यात आलेले आहे.
धम्मपदाचे महत्व :
धम्मपदात आपले जीवन कसे जगायच याविषयी मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. या दृष्टिकोनातून धम्मपद ग्रंथाचे अनन्यसाधारण महत्व आहे. जीवन हे खुप मोठे रहस्य आहे कारण कोणत्या क्षणी दु:ख उत्पन्न होईल, हे सांगता येत नाही . सर्व अनित्य आहे , काहीही शाश्वत नाही, म्हणुन धम्मपद ला खऱ्या अर्थ ने जाणुन घेऊया, समजुन घेऊया आणि आचरणात आणुया. हे सर्व नियम, सिध्दांत आपण आपल्या दैनंदिन जीवनात apply करूया.
Vry nice. Reality f mans minds.